STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance Fantasy

3  

Ajinkya Guldagad

Romance Fantasy

लव्ह मॅरेज

लव्ह मॅरेज

1 min
223

पसरले थोतांड, वाढला उद्रेक ज्याचा....

ह्या तुझ्या माझ्या प्रेमाचा...असा अंत का रे....?

साचले प्रश्न लाखो, कानावरी आपुल्या जे....

उत्तरांच्या सागरातही ....तू असा संथ का रे.....?

हातात हात होता, जव सोबत ती झाली...

आज चालताना त्याच....मुठीच बंद का रे...?

आज उभा बघ मी...जगण्यामरण्या काठावर...

रावणांच्या गर्दीत ह्या....तू अजूनही संत का रे....

शेवट आहे बघ आज ह्यो...भातुलकीच्या खेळाचा....

जगलो तर प्रेम....अथवा प्रेमभंग का रे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance