STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

लसीकरण

लसीकरण

1 min
216

चला करू या मदत 

वाचवू या जीव पीडितांचे,

लस देण्यास करू प्रोत्साहित 

जन जागृती करू लोकांचे.....


रोगप्रतिकारक शक्ती 

कोरोना विषाणू थांबवी, 

लसीकरणाने आपल्या 

लोकांचे प्राण वाचवी.....


विषाणूंच्या संक्रमणाने 

दूषित होई परिसर, 

स्वच्छता निर्मळतेने 

संपवू कोरोनाचा कहर.....


होईल दुनिया पूर्ववत 

टळेल संकट कोरोनाचे,

वाचण्यास याच्या विळख्यातून 

करू या पालन नियमाचे......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational