STORYMIRROR

Achala Dharap

Tragedy

3  

Achala Dharap

Tragedy

लोकशाहीचे राज्य

लोकशाहीचे राज्य

1 min
162

लोकांनी लोकांसाठी चालवलेल राज्य म्हणजे लोकशाही. 

जगात अभिमानाने सांगतो आमचा कारभार लोकशाही. 

मते इथे विकतात आणि विकत घेतली जातात;

अशा निवडून आलेल्या नेत्याचे खिसे भरले जातात.

गाडी, बंगला, दागदागिने, मालमत्ता त्यांची मग वाढत जाते. 

पोटभर अन्न नाही म्हणून कुपोषित बालकांची संख्या वाढते;

शेतकऱ्यांच कर्जाचा बोजा वाढत जातो

फास लावुन संसाराचा डाव अर्ध्यावरती सोडून जातो.

स्त्रीवर अत्याचार दिवसा ढवळ्या सुध्दा होतो;

जात, धर्म या वरुन अजुनही वाद पेटतो.

हीच आहे लोकशाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy