STORYMIRROR

Ankita Akhade

Inspirational

3  

Ankita Akhade

Inspirational

लोक (People's)

लोक (People's)

1 min
196

लोक काय म्हणतील; आईचे शब्द 

काय म्हणतील, हसतील ना..अरे हसू दे मग जे हसतील..त्याचे दात दिसतील


हसतीलच ना.. आयुष्यात आनंदी राहतील

हसता हसता..अलगद डोळ्यातून पाणी काढतील


हळुवार वाहत राहा तु..नको करुस कुठला आवाज 

जेव्हा येईल वेळ.. बुडवून टाक नौका..जेव्हा वाटेल तुला आज..


आज जास्त नको करू विचार त्यांच्या..हसण्याचा 

एक दिवस त्यांना विचार करायला लाव त्यांना त्यांचा डाव फसण्याचा


हसुदेत..हसतात ना तुझ्यावर 

एक दिवस तूच पाणी ओत ते जळल्यावर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational