STORYMIRROR

Nandini Menjoge

Romance Fantasy

3  

Nandini Menjoge

Romance Fantasy

लग्न

लग्न

1 min
322

आयुष्यात एकदाच वाजणार खणखणीत नाणं.. 

अविरत आयुष्यात सुरेल वाद्यांच गाणं ...


चंद्राच्या साथीला जस चांदणं... 

रवीच्या साथीला जसे किरणं..


मी या शब्दाने वाट विसरावी.. 

सुख दुःखात घट्ट मिठी बसावी...


ऐकल्या हातात विश्वासाचं हात..

एकाच्या पावला मागे दुसऱ्याची वाट..


बळ, समृद्धीची भेट अक्षदांनी द्यावी... 

नात्यांची पाकळी आशीर्वादांनी फुलावी...


काटेरी प्रवासात गुलाब दिसलं जणू.. 

सप्तजन्माचा प्रवास अमर्याद सुरु...


हाकेचा विचार मनात यावा, त्याची अलगद साद यावी.. 

जन्म मरणाची परीक्षा सोबतीनंच पार पडावी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance