लाभले आम्हास भाग्य बोलतो आम्ही
लाभले आम्हास भाग्य बोलतो आम्ही
"लाभले आम्हास भाग्य
बोलतो आम्ही मराठी "
सांगतो आम्ही मराठी
चालतो आम्ही मराठी
लाभ देतो सर्व भाषा नां
आम्ही मराठी
हानि घेतो सर्व भाषा मध्ये
आम्ही मराठी
लाभले आम्हास भाग्य
बोलतो आम्ही मराठी "
वाट लावली आम्ही मराठी
वाट पाहिली आम्ही मराठी
न लाभले स्वंतत्र आस्थित
आम्हा झालो का ?परावलंबी
आम्ही मराठी ।
"म"रतेय "रा"त्रंदिन "ठि"काणी च
आमची च मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो आम्ही मराठी "

