कविता: माझे घर
कविता: माझे घर


गावामध्ये ग्रामपंचायत आहे
गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे
गावामध्ये ग्रामदेवत आणि ग्रामसेवक आहे
माझे घर गावामध्ये आहे
गावामध्ये वीज पुरवठा आहे
गावाकरिता जल पुरवठ्याची सोय आहे
गावच्या चावडीचे सुशोभिकरण झाले आहे
माझे घर गावामध्ये आहे
गावकरी शेत करत आहे
शेतीकरिता तळे ही आहे
विहीरीकरिता अनुदानही आहे
माझे घर गावामध्ये आहे
वीज पुरवठा मुबलक आहे
घरोघरी दुरसंचार साधन आहे
पुरवठा खात्याचे रेशन दुकान आहे
माझे घर गावामध्ये आहे
ग्राम सभा होत आहे
घर तिथे दार सुशोभित होत आहे
प्रत्येक घर सुशिक्षित सुजाण आहे
माझे घर गावामध्ये आहे