कुटूंब
कुटूंब
1 min
186
कुटुंबामध्ये आई वडील असतात
आई वडीलांचे वडील असतात
त्यांना आजी आजोबा म्हणतात
कुटूंबामध्ये आई वडील असतात
कुटुंबामध्ये भाऊ बहीण असतात
आई वडीलांचेही असतात
त्यांना चुलता आत्या आणि
मामा माऊशी म्हणतात
कुटूंबामध्ये आई वडील असतात
कुटूंबामध्ये नातु नाती असतात
आई वडीलांचेही असतात
त्यांना पावणे म्हणतात
कुटूंबामध्ये आई वडील असतात
