STORYMIRROR

कदम .के.एल.

Others

2  

कदम .के.एल.

Others

असेच असतात हे सगळे रंग

असेच असतात हे सगळे रंग

1 min
39


असेच असतात रंग सगळे त्यांचा वापर करतात हे लोक उपाशी नांगळे

मिञांना पिवळा फासतात आणि आया बहिणी होतात फिरंगी हे या रंगाचा कायदा लादून भोंगळे

रंग आणि त्याची व्याप्ती सर्वांना करते पांगळे

असेच आहोत म्हणून घ्याला लाज वाटत नाही

या रंग परिधान करून आपली छाप पाडू पाहणार्या 

आणि त्यांच्या विरोधात आपली कुवती पलिकडची हलकट वासना साध्य करण्यास रंगा पेक्षा व्यक्तिमत्वास आणि नैतिकतेस वाव देवून त्यांच्या वरचढ आपली वासना संतुष्ट आणि तृप्त करून घेवू पाहणार्या या लोकांना

लाल रंग प्रेमाचा हिरवा शांतीचा पिवळा प्रसन्नतेचा जाभळा याचा तपकिरी त्याचा तर पांढरा असा काळा तसा त्याची व्याख्या करून नैसर्गिक वासना आणि सौदर्य आपल्या मालकिची कशी होईन राहील

यापेक्षा चांगले प्रयोजन करणार्यान पेक्षा आणखी कोण चांगला गोर कि कृष्ण वर्ण बघून कुठे प्रेम होते

बिगारी दुबळा काळा गैर जातीचा ना मातीचा असला नसला तरी त्याच्या हातचं अन्न कसे गोड आणि मधुर होते त्याची वासना आणि श्रीमंती कोणत्या सुपर मैन ने पाहावी आण काय ते नवल अशा सणापुरत्या रंगाची जाण ठेवून बरळणार्या अळ्यांना थोपवणारे कोणी कीटकनाशक असेल तर खाकी रंगाच्या घोंगड्या आडूनच रंगांना उजाळा आणणारे सामर्थवादी खुशाल तर नसतात बसलेले।

रंग आणि ढंग सगळे असतात माणसाच्या अंतकरणाला भिडणारे आणि भिडतात तेंव्हा कळते कोण भरल्या ताटात पाणी घालते आणि सगळे रंग धुवून जातात आणि माणूस नामाचे पुतळे चौकामध्ये आपली टिपलिली काया घेवून नुस्ती जगाकडे बोटे,मान,टाप दाखवून उभे राहतात ते।


Rate this content
Log in