आई
आई


आई माझी आई
किती तु करतेस कष्ट
तुझ्यासारखे कोणतेही
नाही माणुस श्रेष्ठ
विश्व असले जरी
कितीही ते दुष्ट
तुच एक देवी
माझ्या जीवनातील जेष्ठ
अवाचनणीय तरी अविस्मरणीय
तुच आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट
तुझ्या प्रेमानेच मला बनवले
माणूस सुजाण आणि सभ्य ग्रहस्थ