STORYMIRROR

Pradnya Ghodke

Classics

3  

Pradnya Ghodke

Classics

कविता क्रं.७. शीर्षक:- 'कुटुंब'...!

कविता क्रं.७. शीर्षक:- 'कुटुंब'...!

1 min
161

एकेक नाती

जणू मोती कोंदणात

फुले सुगंधीत

कुटुंबात...! १.


प्रत्येक नात्यास

असे कोंदण भावनांचे

रेशिम धाग्यांचे

बंधन...! २.


प्रेमळ कुटुंबात

चौफेर नात्यांचा सुगंध

करी मुग्ध

आप्तांसी...! ३.


असे कुटुंब

रंगले काव्य काव्यांजलीतून

जाई फुलून

रसिकही...! ४.


कुटुंब साकारते

जेव्हा नाती सांभाळतात

एकोप्याने राहतात

सारेजण...! ५.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics