STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Romance Tragedy

कस सांगूं तुला

कस सांगूं तुला

1 min
13.4K


कस सांगू तुला किती प्रेम आहे माझ

डोळ्यातले इशारेही न समजणार

कसलं कठोर मन आहे तुझं

कस सांगू तुला किती जीव माझा तुझ्यात

फुलपाखर सारखी बागडणारी

तू मश्गुल तुझ्याच जगात

कस समजवू तुला

मनी चे माझे भाव

तू मात्र अनामिक साऱ्यातून

हृदयावर माझ्या घाव

कस समजवू तुला पाहताच

धूसर होणारी माझी नजर

तू मात्र हडबडलेल्या

घाई ने लावतेस तंद्री ला गजर

कस सांगू तुला मिठीत माझ्या घ्यायचं आहे

तू मात्र भांबहुन म्हणतेस उशीर होतोय जायचं आहे

हल्ली मला ही पडत तुझ्या वागण्याचं कोड

उत्तर देशील नजरेत बघून

थांबून थोडं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance