कर्ज आईचं
कर्ज आईचं
आईच्या डोळ्यात पाहिलं
का कधी कोणी ???
लपलेले दुःख तीच तुम्हाला
दिसेल,,,
आईचं स्वप्न्न काय होत,,,
तिला विचारलं का कोणी,,
मुलाच्याा स्वप्नांसाठी ती,,
आकाश पाताळ एक करते,,
कोणी साध तिला विचारत
पण नाही,,,
तुझं कोणत अधुर स्वप्न आहे का??
मुला बाळात संसारात,,,
ती स्वतःः हरवत गेली,,,,,
तिची स्वतःला ओळख कोणी
करून दिली का कोणी,,,
हजार उपकार केले मुलावर,,
कधी जानू दिल का तीन,,
तिचं कर्ज फेडू शकत नाही कोणी,,
पण,,,
कोशिश केली का थोडी कोणी ,,,
तिचं कर्ज फेडण्याच,,,
