STORYMIRROR

Sant Tukaram

Children

1.0  

Sant Tukaram

Children

करिता विचार सापडले वर्म

करिता विचार सापडले वर्म

1 min
15.4K


करिता विचार सापडले वर्म ।

समूळ निश्रम परिहाराचे ॥१॥


मज घेऊनिया आपणांसी द्यावे ।

साटी जीवे जीवे नारायणा ॥२॥


उरी नाही मग पडदा का आला ।

स्वमुखेचि भला करिता वाद ॥३॥


तुका म्हणे माझे खरे देणे घेणे ।

तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children