STORYMIRROR

Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

करायचा आराम

करायचा आराम

1 min
201

कोरोंटाइन पिरेड मध्ये 

 करायचा फक्त आराम

 करायचं नाही

 कोणतंच काम

ना बनवायचं जेवण

 ना करायचा व्यायाम

 सारखं म्हणायचं

 आलाय मला थकवा

 आणि सगळ्यांना

 द्यायचा चकवा 

 अंडी खायची

 प्रोटीन प्यायचं

 आणि थोडी फळे खायची

 खूप दिवस इच्छा होती ना

असा आराम करायची

 नाही तरी बायकांना एरवी

 कोण देणार एवढा आराम

 त्यांच्या तर नशिबालाच

 पूजलेले असते काम

 म्हणून आता सख्यांनो

 मिळतोय तर आराम घ्या ना 

आणि कोरोनाचे आभार माना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy