क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
ज्योतिबाची अर्धागिंणी शोभलात सावित्रीबाई
धगधगत्या ज्वालेला सदैव पेटते ठेवले आपुल्या ठायी
समस्त स्री जातीच्या उद्धारासाठी आई झालात तुम्ही
ऋण जन्मोजन्मीचे माऊली नतमस्तक तुमच्या पायी
