STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

कोरोनावालं आयुष्य

कोरोनावालं आयुष्य

1 min
33

आयुष्याच्या प्रवासात आपण

हळुवार पणे प्रवास करत होतो 

न जाणो कुठे माशी पडली आणि

कोरोनाची ब्यात गळ्यात अडकली 

कोरोना ने जगणं महाग केलंय 

मरण मात्र स्वस्त झालंय 

निष्पाप बळी घेतले जातात 

संख्या हि वाढत आहे त्याबरोबर 

बाहेर फिरणे झाले मुश्किल 

घरात बंद करून घेणे झाले जरुरी 

माहित नाही कसे बसे आहोत आपण 

भीत भीत घालवत आहोत दिवस 

माहित नाही भविष्यात काय लिहिलंय 

वर्तमान तर जातोय अंधारात 

आता लढायला हवं आरोग्यसाठी 

ह्या कोरोनवाल्या आयुष्यच्या सुटकेसाठी 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy