STORYMIRROR

kalpana dhage

Inspirational

1  

kalpana dhage

Inspirational

कोरोना

कोरोना

1 min
4

कोरोना तू आता जातोस काय 

जगाला सोडून देतोस काय 


काम नाही तुझे येथे 

जगाला सुखी राहू दे येथे 


तुला हे समजत नाही काय 

तोंड सगळ्यांची तू केली बंद 


तुला हे समजत नाही काय 

माणसात ठेवा अंतर 

हाच तुझा आह़े मंतर 


जगाला सोडून देतोस काय 

माणसात सुख राहू देतोस काय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational