कन्यादान
कन्यादान
जिच्या पैंजणांच्या नादाविना
त्यांचा, घास घशाशी अडकला;
त्यांनी कन्यादान केले, डोळे पुसले,
नि क्षणात आपला हक्क सोडला।
जिच्या पैंजणांच्या नादाविना
त्यांचा, घास घशाशी अडकला;
त्यांनी कन्यादान केले, डोळे पुसले,
नि क्षणात आपला हक्क सोडला।