STORYMIRROR

Pradnya Vaze-Gharpure

Others

4  

Pradnya Vaze-Gharpure

Others

ऐतिहासिक

ऐतिहासिक

1 min
312

आज आम्ही जगतो, जीवन म्हणून आमचे

उद्यासाठी असतात ते पडसाद काळाचे

मस्तीत जे सांगत राहातात आम्ही नव्या युगाचे

नकळत तेही लिहून जातात गीत इतिहासाचे


Rate this content
Log in