सामाजिक विषय
सामाजिक विषय
1 min
226
आज त्यांना मी खूप आवडते
तोंडभर आदर करतात ते माझा
उद्या कळालं माझं समाजविरोधी वागणं
की लग्गेच द्वेषही करतील माझा!
