STORYMIRROR

Pradnya Vaze-Gharpure

Tragedy

3  

Pradnya Vaze-Gharpure

Tragedy

प्रवास

प्रवास

1 min
258

डोळे उघडलेच, की

तुझ्या माझ्या विरहाचं जग सुरू होतं

तिथून पुढे इथल्या चेहेऱ्या मोहोऱ्यांत

तुला शोधण्याचा प्रवास सुरू होतो..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy