STORYMIRROR

Pradnya Vaze-Gharpure

Tragedy Others

4  

Pradnya Vaze-Gharpure

Tragedy Others

गड किल्ले

गड किल्ले

1 min
415

घन शिखरांतूनी शान राखली

ज्यांनी मराठ्या दिलाची

अभिमाने छाती सरसावली

प्रगती पाहाता राष्ट्राची।


गड किल्ले ते कशी पाहातील 

तमा ही निर्लज्जपणाची

काळीज त्यांचेही पिळवटेल

ही दशा पाहून रयतेची।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy