ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिक
भरपूर लाड करतात नि करून घेतात
अनुभवाचे दाणे वाटत, मस्तीत राहातात
एक लाडू दोघे मिळून तासभर चावत
ज्येष्ठ हे घरातले, पुन्हा बालपण जगतात
भरपूर लाड करतात नि करून घेतात
अनुभवाचे दाणे वाटत, मस्तीत राहातात
एक लाडू दोघे मिळून तासभर चावत
ज्येष्ठ हे घरातले, पुन्हा बालपण जगतात