STORYMIRROR

SWATI WAKTE

Tragedy Others

3  

SWATI WAKTE

Tragedy Others

कन्यादान

कन्यादान

1 min
355


पहिली बेटी धनाची पेटी 

घरात असती सर्वांची लाडकी 


तिचे मन न दुखविणे 

ह्याची काळजी घेतात सर्व जिकरीने 


तिला चांगले शिकवून सवरून 

मोठे करतात हौशीने 


वेळ येते ती कन्यादानाची

मुलीच्या सुखापायी बाबा देतात पुंजी आयुष्यभराची 


मुलाचे आई बाबा ठेवतात ते स्वतः साठी 

मुलीला वाटते वाईट त्यासाठी 


तिच्या आईबाबांच्या पुंजीने 

मुलाच्या शिक्षणाचे पैसे केले वसूल त्यांनी 


मुलगी करते विचार दमून

माझ्या आईबाबाचे करायचे वसूल पैसे कुठून


पैसा शिक्षणाचा मुलाच्या करतात वसूल जरूर

मुलीला नाही वाटत सासरच्या लोकांचा आदर 


नाही दिले संस्कार मुलीला आईवडिलांनी 

तरी म्हणतात त्यांच्या सोयिने 


मुलीला वाटते वाईट त्याचे 

हुंडा रुढी आहे कारण ह्याचे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy