STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

3  

Kishor Zote

Tragedy

कळी

कळी

1 min
188

नाजुकशी कळी

खेळते अंगणी

टेडी ही हातात

निरागस मनी


वासंध नजरा

त्याच कळीवर

फुस लावितसे

सान मनावर


हात अब्रुवर

कसे बलात्कारी

कळी चुरगाळे 

घाव तो जिव्हारी


बालपन तेच

संपले क्षणात

निरागसपन

माखले रक्तात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy