STORYMIRROR

Sanjay Chhaburao shelke

Abstract

3  

Sanjay Chhaburao shelke

Abstract

किती वेडे होते ग दिवस ते

किती वेडे होते ग दिवस ते

1 min
149

येतानां तु अशीच यायचीस

आणि रात माझी झुलायची

धूंद किनार्याने जाता जाता

जुनीच गाणी पुन्हा फुलायची

किती वेडे होते ग दिवस ते

वेडीच आशा तुझ्यात रमायची

वेडेच असायचे जगही माझे

सापाला गरुडाची मैत्री भुलायची

कधी किनारा गढुळ व्ह्यायचा

पुर नद्याना भरुन जायचा

कसा रमायचो तुझ्यात मी असा

पावले चालायची मरणाकडे

आणि कशी ना मला ही दरी दिसायची.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract