STORYMIRROR

Sanjay Chhaburao shelke

Tragedy

3  

Sanjay Chhaburao shelke

Tragedy

तू कशास आली जीवनात या

तू कशास आली जीवनात या

1 min
214

तु कशास आली जिवनात या..

घेऊन सखे हिमलाट

जरी आकांक्षा जपत होतो

निसत्व मनाने उतरत होतो

सहज चालता घाट. 

पायी नव्हते सहजीवन काही

तरीही होतो जात

तु कंटक बनुन मार्गास आली

कसा केला हा घात

सहज वंचलो जगास माझ्या

बसलो तुझ्या प्रितीने न्हात

तु घेऊन गेलीस स्वप्न उद्याचे

अन् दाखवुन गेलीस जात

चंद्र कलेने खुलत गेला

तुझे प्रेमही त्यात

आवस येईतो प्रेमही विरले

हरवली, तुही काळोखात

आज मात्र मी विचार करतो

बसतो एकांतात

गीत नव्हे ते बेदुंध तराणे

मद्यात होतो मी गात......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy