Sanjay Chhaburao shelke
Classics
सहज बोलनही आमचं,
गाणं आता झालय
दु:ख चव्हाट्यावर टांगलेलं
आज वेशीवर आलय...
झुलणारं झाड, झुलतय वार्यानं
गळणारं आभाळं मात्र भरुन आलयं
बरसणारा पाऊस
कधीपासुनच बरसतोय
अन् घायाळ अंत:करण
भडभडुन आलयं....
केल्यानेच होत...
तू कशास आली ज...
आई परतून कधी ...
किती वेडे होत...
पोटगी
क्रांतीसुर्य
राहतील तुझे भ...
वादळासारखं वा...
सल
कातरवेळ
सूर्य ही पेटला आसमंती.... चंद्र तारेही ढगात तेव्हा..... पसरूनी प्रकाश नवा धरतीवरी..... नव्या अध्याया... सूर्य ही पेटला आसमंती.... चंद्र तारेही ढगात तेव्हा..... पसरूनी प्रकाश नवा धरतीवर...
...जीवन असे ही तडजोड, हे रहस्य ज्यांना समजले . ...जीवन असे ही तडजोड, हे रहस्य ज्यांना समजले .
वेडं मन सहज विचार करत बसलं अन् अचानक मला माझं जळगांव आठवलं... चला....तुम्हाला सैर घडवते आमच्या सुवर्... वेडं मन सहज विचार करत बसलं अन् अचानक मला माझं जळगांव आठवलं... चला....तुम्हाला सै...
मृत्यू ओढहूनही ती कदाचित आनंदी नसेल तिथे तुला खरं सांगू तर मलाही नाही करमत इथे...... मृत्यू ओढहूनही ती कदाचित आनंदी नसेल तिथे तुला खरं सांगू तर मलाही नाही करमत इथे....
किलबिल पाखरांची वृक्षांवरी ती माधुरी अद्भुतच कलाकृती तरुवर पर्णांवरी. किलबिल पाखरांची वृक्षांवरी ती माधुरी अद्भुतच कलाकृती तरुवर पर्णांवरी.
प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सोडू शकत नाही. अन, अस... प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सो...
धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला
वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५|| वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५||
मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची
आईची थोरवी आणि तिच्या गोचर रूपाचे विविधांगी वर्णन आईची थोरवी आणि तिच्या गोचर रूपाचे विविधांगी वर्णन
आईची थोरवी आईची थोरवी
एका अनुभवाचे रम्य चित्रण एका अनुभवाचे रम्य चित्रण
नात्याची गंभीरता लक्षात घेण्याची गरज नात्याची गंभीरता लक्षात घेण्याची गरज
एका चेंगराचेंगरीची गोष्ट एका चेंगराचेंगरीची गोष्ट
हायकू हा मराठीतील एक नवा काव्यप्रकार हायकू हा मराठीतील एक नवा काव्यप्रकार
महाराष्ट्राची थोरवी महाराष्ट्राची थोरवी
नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी? नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी?
विठ्ठला घातलेली आर्त हाक विठ्ठला घातलेली आर्त हाक
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता