STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

किर्ती

किर्ती

1 min
427

तुमच्या किर्तीनुसारच लोक, तुमच्यावर विसंबून राहतात,

किर्तीच वाढवते वैभव, किर्तीनुसारच लोक विश्वास ठेवतात


किर्तीमान होण्यासाठी, उद्दीष्ट एक ठरवा,

त्या दिशेने करा विलक्षण कष्ट, तेव्हा निर्माण होईल दबदबा


कीर्ती करते तुमच्यासाठी, संरक्षक ढालीचं काम,

कीर्तीच तुम्हाला मिळवून देते, यशाचं अनोखं नाम


कीर्ती मिळवण्यापेक्षा, जतन करनं कठीण असतं, 

प्राणपणाने करावे रक्षण, सातत्याने भर टाकत राहायचं असतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics