STORYMIRROR

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

4  

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

किंमत आयुष्याची

किंमत आयुष्याची

1 min
284

दाटला अंधार अंधार

दाही दिशाही दाटल्या

अंधारलेल्या वाटेमध्ये 

तो वेळ ही थांबला


दूरवर हि अंधार अंधार 

लोटून ती चालते 

चाले ती एकट्या पावली

तरी का तिला सोबत भासते ?


स्वप्न तिची प्रवास तिचा

सर्वत्र काट्यांनी दाटलेला 

का हात कोणी देत नाही ? 

राग मात्र प्रत्येकी भरलेला


शब्द थोडे भाव मोठे 

अंतमनी तेे दबून राही 

आठवताना पुन्हा पुन्हा

तनमन त्यात गुंतून जाई


संकटांचे डोंगर 

अश्रू झाले अनावर

दाटल्या तिन्ही वाटा 

किंमत कळे आयुष्याची जेव्हा पायात रुचे काटा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational