STORYMIRROR

Padmini Pawar

Romance

3  

Padmini Pawar

Romance

किमया

किमया

1 min
26.6K


किमया ही अबोल नजरेची

कटाक्ष तिरका हाय् खल्लास 

जादु केलीस ह्दयांवर मनाची 

लागला जिवाला तुझाच ध्यास


राञंदिनी उभा मी तुझ्या समोर

पाहुन मज चोरतेस कां नजर

ही किमया तारुण्याची वाटे

काळीज हरुनी ह्दयं तुला हजर


अधांतरी हवेत मी विहरतो

जगतो कसले श्वास कोंडुनी घेतो 

तुझचं नांव ह्दयांवर कोरतो 

ह्दयांत राणी जिवापल्याड जपतो


प्रेम असे हे मनाचे नि ह्दयांचे

राञंदिनी तुझ्याचसाठी झुरतो

एक श्वास माझा शेवट उरावा

तुझ्याच मिठीत श्वास घेतो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance