STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

खूप काही बोलायचे होते

खूप काही बोलायचे होते

1 min
486

खूप काही बोलायचे होते तुला,,,

मनातच राहून गेलं सर्व,,,,,

खूप काही सांगायचे होते,,,

तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता,,,

मनामध्ये खूप काही दडलेलं होतं,,

ते तुला सर्व सांगायचे होते,,,

मी तुझ्यावर प्रेम करत होते,,,

हे तुला बोलायचं होतं,,,

जे बोलायचंं होत,,,

ते मनातच राहून गेल,,,

पुन्हा तू भेटशील का,,??

खूप काही बोलायचे आहे तुला,,,

मनातील भावना ,,,,

मनातच राहून गेल्या,,,

तुला खूप काही बोलायचे होते,,,

अशी काही मजबुरी आली,,,

सर्व काही मनातच राहून गेेल,,,

तुझ्या गळ्याला मिठीत घालून,,,

तुझ्या कानात खूप काही,,,

कुजबुज जयाचं होत,,,

तुला खूप काही बोलायचं होत रे,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance