STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

खर प्रेम

खर प्रेम

1 min
3.2K


खर प्रेम असत ते कमळासारखे

जे पाण्याची साथ कधी सोडत नाही

त्याच्या शिवाय कधीच उमलत नाही ...

खरे प्रेम गुलाबासारखं असते

सुगंध असला तरी काट्याची साथ सोडत नाही .....

खरे प्रेम आकाशासारखे

विशाल आणि विस्तीर्ण असते

कोठेही गेले तरी न संपणार

सदैव सोबत राहणार......

प्रेम हे वाऱ्यासारख असत

श्वासात प्रत्येक क्षण असणार.....

खर प्रेम हे पाण्यासारख असत

जीवनच अमृत वर्षाव करणार ......

प्रेम हे निरंतर असत ...निष्पाप असत ....निखळ असत.... नेहमी असत

कारण प्रेम हा खेळ नाही

टाइम पासचा वेळ नाही....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance