केक
केक
केक खूप सुंदर
वाढवतो वाढदिवस
आणतो शोभा
परिवार एकत्र येई
केकचा आस्वाद घेई | |
केक बनविता गृहिणी
रंगसंगती सुंदर
नक्षी फुले लहान
म्हणून केक दिसतो छान ॥
वाढदिवस असो कोणाचा
केकचा मात्र मान
कारण तो वाढवतो शान ॥
केक खूप सुंदर
वाढवतो वाढदिवस
आणतो शोभा
परिवार एकत्र येई
केकचा आस्वाद घेई | |
केक बनविता गृहिणी
रंगसंगती सुंदर
नक्षी फुले लहान
म्हणून केक दिसतो छान ॥
वाढदिवस असो कोणाचा
केकचा मात्र मान
कारण तो वाढवतो शान ॥