कधीतरी बघतेस...
कधीतरी बघतेस...
कधीतरी बघतेस
उगाचच लाजतेस
मग बट केसांची वळवत
मग मात्र खुदकन हसतेस.....
अशी का अल्लड हसतेस तू
काळतच नाही मनातलं तुझ्या
खरच जाणवते का माझी हुरहूर तुला
कळत का तुलाही मनातलं माझ्या
आहेस माझ्या मनाची अप्सरा
बहाणे करतानाही तू गोड दिसतेस
कधीतरी बघतेस
उगाचच लाजतेस..