STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Inspirational

3  

अरविंद कुलकर्णी

Inspirational

कधी हरवली वाट

कधी हरवली वाट

1 min
235

आता कळले

रस्ता चुकलो

लागले जंगल

जेव्हा घनदाट


मृगजळ होते

पळत राहिलो

न थांबता सुसाट

हाती न लागले कांहीं


वाटले उगा घातला घाट

धुंदीत प्रितीच्या कळले नाही

कधी हरवली वाट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational