चंद्र पुनवेचा
चंद्र पुनवेचा
1 min
737
दे हात हाती सजणी
तुझा चांदण्याचा
डोईवरचा पदर ढळला
लाजला चंद्र पुनवेचा
दे हात हाती सजणी
तुझा चांदण्याचा
डोईवरचा पदर ढळला
लाजला चंद्र पुनवेचा