मी आरोग्य विभागात कुष्ठरोग निर्मुलन मधे महाराष्ट्र शासनाकडे काम केले आहे. आता निवृत्त झालो आहे. मला वाचन व लेखनाची आवड आहे. आत्ता पर्यंत 300 कविता व 10 लघुकथा लिहिल्या आहेत.
अमृतासमान असणा-या मराठी भाषेबद्दल उत्कटतेने प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम रचना अमृतासमान असणा-या मराठी भाषेबद्दल उत्कटतेने प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम रचना
विसरुन गेला माणुसकी नोटाच पिसू लागला चला वेळ झाली यमराज पुसू लागला आता कुठे मजला माणूस दिसू... विसरुन गेला माणुसकी नोटाच पिसू लागला चला वेळ झाली यमराज पुसू लागला आता कु...
माय मराठीवरील प्रेमाची अभिव्यक्ती माय मराठीवरील प्रेमाची अभिव्यक्ती
चंद्र आला गगनात पुनवेच्या रातीला ओढ तुझ्या भेटीची लागली मनाला सुचेना कुठलाच मला कामधंदा चंद्र आला गगनात पुनवेच्या रातीला ओढ तुझ्या भेटीची लागली मनाला सुचेना कुठलाच ...
दे हात हाती सजणी तुझा चांदण्याचा डोईवरचा पदर ढळला लाजला चंद्र पुनवेचा दे हात हाती सजणी तुझा चांदण्याचा डोईवरचा पदर ढळला लाजला चंद्र पुनवेचा
जीवा शिवाची पुन्हा एकदा परत भेट झाली .. जीवा शिवाची पुन्हा एकदा परत भेट झाली ..
तुझी याद आली तुझी याद आली
काळजावर कर ना ग काळजावर कर ना ग
हवाहवासा वाटतो सहवास साजणाचा शिरशिरी घडवितो अंगा काटा गुलाबी थंडीचा हवाहवासा वाटतो सहवास साजणाचा शिरशिरी घडवितो अंगा काटा गुलाबी थंडीचा
केलेल्या श्रमाचे आज सार्थक झाले आयुष्यभर खेळलो काट्यांशी आज गुलाब हाती आले... केलेल्या श्रमाचे आज सार्थक झाले आयुष्यभर खेळलो काट्यांशी आज गुलाब हाती आले...