STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Romance

3  

अरविंद कुलकर्णी

Romance

गोडवा

गोडवा

1 min
243

हवाहवासा वाटतो

सहवास साजणाचा

शिरशिरी घडवितो अंगा

काटा गुलाबी थंडीचा


किती मुरला गुलकंद

आपल्या मधुर प्रितीचा

आसमंतात भरून उरला

गोडवा मनाचा, तुझ्या भावनांचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance