STORYMIRROR
परत भेट झाली
परत भेट झाली
परत भेट झाली
परत भेट झाली
संध्या समयी पुन्हा एकदा
आकाशी पसरली लाली
धरे साठी पुन्हा एकदा
आकाश झुकले खाली
डोंगर दरी पार करुनी
सरीता सागरास भेटली
जीवा शिवाची पुन्हा एकदा
परत भेट झाली ..
More marathi poem from अरविंद कुलकर्णी
Download StoryMirror App