The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

अरविंद कुलकर्णी

Others

2.7  

अरविंद कुलकर्णी

Others

चला वेळ झाली

चला वेळ झाली

1 min
11.5K

चला वेळ झाली 

यमराज पुसू लागला 

आता कुठे मजला 

माणूस दिसू लागला...||१||

विसरुन गेला माणुसकी 

नोटाच पिसू लागला 

चला वेळ झाली 

यमराज पुसू लागला

आता कुठे मजला 

माणूस दिसू लागला...||२||

जवानीच्या गुर्मीत 

वृद्धास हसू लागला

चला वेळ झाली 

यमराज पुसू लागला

आता कुठे मजला 

माणूस दिसू लागला...||३||

मरणाच्या भयाने 

सावलीस फसू लागला

चला वेळ झाली

यमराज पुसू लागला 

आता कुठे मजला 

माणूस दिसू लागला...||४||

Rate this content
Log in