मी आरोग्य विभागात कुष्ठरोग निर्मुलन मधे महाराष्ट्र शासनाकडे काम केले आहे. आता निवृत्त झालो आहे. मला वाचन व लेखनाची आवड आहे. आत्ता पर्यंत 300 कविता व 10 लघुकथा लिहिल्या आहेत.
No Audio contents submitted.