STORYMIRROR

Vishal Ingole

Tragedy

3  

Vishal Ingole

Tragedy

कबीर

कबीर

1 min
26.9K


मी वाचतोय

कबीर

तुकाराम

फुले

आंबेडकर. 

असं 

परिवर्तनवादी

समता

बंधुता

आणि

एकुणच

माणसांचे

माणसांसाठीचे

जगाच्या कल्याणाचे 

जगण्याच्या मुळात

चिरंतन चिरंजीवी

समस्यांचे

असे खूप काही..

सारेच

भूतकाळात लिहिलेले

मी दाबून टाकतो

मेंदूचे कवच फोडून

वर येऊ पहाणारा

फसफासनारा लाव्हा

मी बघतो

भुतकाळ

वर्तमानाच्या

मानगुटीवरची

मीठी

आणखी घट्ट करतो आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy