STORYMIRROR

Neeraj Shelke

Abstract

3  

Neeraj Shelke

Abstract

काव्य शिरोमणी

काव्य शिरोमणी

1 min
261

काव्य 

करितो शिरोमणी 

वाचून घ्या आनंद 

वाचताच मिळेल तुम्हास परमानंद 


काव्य 

करितो शिरोमणी 

लिहिण्याचा मज छंद 

लिहिण्यानेच मिळतो मजला आनंद 


काव्य 

करितो शिरोमणी 

नसावे काव्य थंड 

वाचताच अन्यथा विचारचक्र बंद 


काव्य

करितो शिरोमणी 

काव्य माझं मंद 

तरी वाचणाऱ्यास मिळेलच स्वानंद 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract