काटा मिळे काट्याला
काटा मिळे काट्याला


_________________________
काटा मिळे
काट्याला
उम्मीद करता
स्वप्न नाचे !!
मन मनी
राब राबतो
पुरे अपुरे
होई वर्षी !!
प्रेम गाते
हर्ष गीत
सुख सार
हसत दिसें !!
काटा मिळे
काट्याला
मन ऊर्जा
मिळे विचारी !!
दम धरता
दम मारता
जीव लागे
रूप पहाता !!
क्षण भरे
मौज करतं
डोळे पहाते
जिव्हाळ रस !!
भुले स्वार्थी
चव प्रेमाची
निःसत्व होत
निराश करतं !!
जग दुसरें
जाई लढता
गुम नाम
गजाळ जिणं !!
पांग जन्माचे
फिटे प्रेमात
जिणं लागे
पूर्ण खास !!
जग सोडता
मरण हसे
प्रेमा सारखं
खिसाच नाही !!
मन आधार
शोधत जीणं
जग जगता
मिळे ना कुठं !!
कारण शिवाय
काहीच नाही
काटा मिळे
काट्याला !!
_________________________