STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Romance Tragedy

3  

swati Balurkar " sakhi "

Romance Tragedy

कातरवेळ जीवघेणी

कातरवेळ जीवघेणी

1 min
148

तुझ्याविना जगताना

दिवस रात्र जातच होते

जायची नाही ती कातरवेळ!


जीवघेणी कातरवेळ परीक्षाच माझी

सवयीची झाली उणीव तुझी

जीवनी वाढवतेय ना सावली तुझी!


कालांतराने कातरवेळ चिमुकल्याची

खेळानंतर भूकेने त्रस्त करण्याची,

त्याच्या येण्याची अन प्रतिक्षेची!


दुरावला चिमुकला आता

पोटाच्या अन कामाच्या निमित्ताने,

झुरते आठवणीत एकटीच मी,

सोबतीणच ती कातरवेळ माझी!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance