STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

काळोख

काळोख

1 min
189

विचार चालत होते

रस्ते लांबत होते

मन फिरत होते

वाटा तुडवीत होते

लांब अंतर होते

खांब कापत होते

काटे रुतत होते

डोळे भिरभिरत होते

वेग मंदावत होते

आवेग आवरत होते

कापणे आवरण्याच्या नादात

भरले काळोख आवारात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract