STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy

1  

Rohit Khamkar

Tragedy

काळ

काळ

1 min
484

अंधकार हा असा बुडाला

उजेड पेटलाय सुडाला, 

निद्रेचा तो प्रहर सम्पला

प्रश्न पडलाय जागृतिला.


शोक शांतता अशी खवळली अचंबित झाले गोंधळाला, 

पुन्हा सुरवात पहिल्या सारखी शेवट आलाय जोडीला.



अन्यायाचा अंत करण्या न्याय माझा मोडिला, 

कोरून कोरून बांध आता हात लावले दाढीला.



प्रतिष्ते साठी स्वतःच्या जीव कित्येकांचा काडिला, 

वर्चस्व राखन्यासाठी फक्त पोरगा मात्र सोडिला.



चालतंय तस चालू द्या हा मंत्र आहे गाठीला, 

आता काळाची वाट पाहतोय वयाच्या साठीला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy