STORYMIRROR

Murlidhar Diwekar

Tragedy Inspirational

3  

Murlidhar Diwekar

Tragedy Inspirational

काळ आला, सारंच घेऊन गेला।

काळ आला, सारंच घेऊन गेला।

1 min
310

काळ आला, सारंच घेऊन गेला

आठवणी मागे, ठेवून गेला। 


संकटावर संकटे येत गेले 

जगाला अनुभव देऊन गेला। 


माणूस म्हणून माणसात आले 

काळ जसा, तसाच, राहून गेला। 


माणूस माणसात तेव्हाच, आले

तेव्हा विज्ञानवादी होऊन गेला। 


परिवर्तनात माणूस ज्ञात झाला 

विज्ञानाचे धडे ठेवून गेला। 


माणसे गेली, माणुसकी गेली

इथेच सारंच, मग सोडून गेला ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy